पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूतक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सूतक   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : घरात एखाद्याच्या मृत्यूमुळे कुटुंबातील लोकांना होणारा विटाळ.

उदाहरणे : आमच्याकडे सूतक दहा दिवसांचा असतो.

समानार्थी : अशौच, सुतक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर में किसी के मरने पर परिवार वालों को लगने वाली अशुद्धि।

हमारे यहाँ सूतक दस दिनों का होता है।
अशौच, असौच, सूतक, सूतकाशौच

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.