पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूतिकागृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्या ठिकाणी बाळंतपण होते ते रुग्णालय.

उदाहरणे : प्रसूतिगृह बांधले गेल्याने बाळंतपणातील स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले

समानार्थी : प्रसूतिगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A hospital ward that provides care for women during pregnancy and childbirth and for newborn infants.

maternity ward

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.