पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूर्यकांत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक पर्वत.

उदाहरणे : सूर्यकांत पर्वताच्या पायथ्याशी ते गाव होते.

समानार्थी : सूर्यकांत पर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पर्वत।

सूर्यकांत की तराई पर वह गाँव था।
सूर्यकांत, सूर्यकांत पर्वत, सूर्यकान्त, सूर्यकान्त पर्वत

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक प्रकारचा स्फटिक.

उदाहरणे : मनहरने सूर्यकांत जडलेली अंगठी खरेदी केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.