अर्थ : एखादे शहर, क्षेत्र इत्यादीचा भाग.
उदाहरणे :
मी भिलाईच्या सेक्टर चारमध्ये राहते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र.
उदाहरणे :
हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :