पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सेवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सेवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : रूग्णाची देखभाल.

उदाहरणे :

समानार्थी : परिचर्या, शुश्रूषण, शुश्रूषा, सेवाशुश्रूषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोगी की परिचर्या।

नर्स ने बड़ी लगन से रोगी की सेवा-शुश्रूषा की।
तीमारदारी, शुश्रूषा, सेवा-शुश्रूषा

The work of caring for the sick or injured or infirm.

nursing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चाकराचे काम.

उदाहरणे : ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.

समानार्थी : चाकरी, नौकरी

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती.

उदाहरणे : त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.

समानार्थी : खिदमत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े, पूज्य, स्वामी आदि को सुख पहुँचाने के लिए किया जाने वाला काम।

वह दिन-रात अपने माता-पिता की सेवा में लगा रहता है।
अवराधन, इताअत, इताति, ख़िदमत, खिदमत, टहल, परिचर्या, सेवा

An act of help or assistance.

He did them a service.
service
४. नाम

अर्थ : दुसर्‍यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी.

उदाहरणे : येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों के लिए कर्तव्य का पालन, स्थान की व्यवस्था और सहायक उपकरण आदि।

यहाँ के होटलों में अच्छी सेवाएँ उपलब्ध हैं।
सेवा

Performance of duties or provision of space and equipment helpful to others.

The mayor tried to maintain city services.
The medical services are excellent.
services
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दुसर्‍यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम.

उदाहरणे : मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों के हित या सुविधा के लिए किसी व्यक्ति या समूह द्वारा किया गया काम।

मोबाइल कंपनी ने अपने ग्राहकों के लिए एक अनोखी सर्विस की शुरुआत की है।
सर्विस, सेवा

Work done by one person or group that benefits another.

Budget separately for goods and services.
service

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.