पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सैल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सैल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घट्ट, आवळ नसणारा.

उदाहरणे : मोहन सैल कपडे घालतो.

समानार्थी : डगळ, ढगळ, ढिला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चुस्त, तंग या कसा हुआ न हो।

मोहन ढीले कपड़े पहनता है।
ढीला, ढीला-ढाला
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घट्ट नसलेला.

उदाहरणे : ही दोरी सैल झाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कसा या तना न हो।

रस्सी ढीली पड़ गई।
ढीला

(of textures) full of small openings or gaps.

An open texture.
A loose weave.
loose, open

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.