पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोने शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोने   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.

उदाहरणे : राजाच्या खजिन्यात खूप सोने होते

समानार्थी : कनक, कांचन, सुवर्ण, हेम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना वाटण्यात येते ते आपट्याचे पान.

उदाहरणे : ती मुले आम्हाला दसर्‍याचे सोने द्यायला घरी आली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दशहरे के दिन रावण का पुतला जलाने के बाद एक दूसरे को बाँटा जाने वाला कचनार का पत्ता।

वे बच्चे हमें दशहरे के दिन सोनपत्ती देने घर पर आते हैं।
सोनपत्ता, सोनपत्ती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.