अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
सोनेपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सोनेपत शहरात आहे.
समानार्थी : सोनेपत जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
सोनीपत जिले का मुख्यालय सोनीपत शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
गेल्या चार दिवसांत सोनेपत शहरात ३०६मीमी पावसाची नोंद झाली.
समानार्थी : सोनेपत शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक शहर।
सोनीपत से स्कूली बच्चों से भरी एक बस दिल्ली की ओर गई।