पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोन्याचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोन्याचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सोन्याचा अथवा सोन्याने घडविलेला.

उदाहरणे : सोन्याचे अलंकार लेवून वधू मंडपात आली.

समानार्थी : सुवर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने का बना हुआ।

भगवान गणेश की यह मूर्ति स्वर्ण निर्मित है।
कांचन, स्वर्ण निर्मित, हैम

Made from or covered with gold.

Gold coins.
The gold dome of the Capitol.
The golden calf.
Gilded icons.
gilded, gold, golden

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.