पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोबत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोबत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बरोबर असणे.

उदाहरणे : वाईट चालीच्या मित्रांची संगत बरी नव्हे

समानार्थी : संग, संगत, सहवास, सान्निध्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संग रहने की क्रिया।

बुरे लोगों की संगति के कारण राम बिगड़ गया।
आसंग, आसङ्ग, इशतराक, इशतिराक, इश्तराक, इश्तिराक, संग, संग-साथ, संगत, संगति, संसर्ग, साथ, सोहबत

The state of being with someone.

He missed their company.
He enjoyed the society of his friends.
companionship, company, fellowship, society

सोबत   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्याच्या सोबत.

उदाहरणे : प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.

समानार्थी : बरोबर, संगती, समवेत, सवे, सह, सांगाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

के साथ।

राम लक्ष्मण और सीता सहित वन को गए।
समेत, सहित

In accompaniment or as a companion.

His little sister came along to the movies.
I brought my camera along.
Working along with his father.
along
२. क्रियाविशेषण

अर्थ : एकाच्या सोबत दुसरा.

उदाहरणे : रामाच्या सोबत सीतेला जावे लागले.

समानार्थी : जोडीने, बरोबर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.