पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौंदर्यात्मक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौंदर्यात्मक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात सौंदर्य असते वा ज्यातून सौंदर्याचा बोध होतो असा.

उदाहरणे : सौंदर्यात्मक वर्णनाने साहित्यमूल्य वाढते का ह्याविषयी अनेक मतभेद आहेत.

समानार्थी : सौंदर्यपर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे सौंदर्य का बोध हो।

विद्यापति पदावली में राधा का सौंदर्यात्मक वर्णन मिलता है।
सौंदर्य बोधात्मक, सौंदर्यपरक, सौंदर्यात्मक

Concerning or characterized by an appreciation of beauty or good taste.

The aesthetic faculties.
An aesthetic person.
Aesthetic feeling.
The illustrations made the book an aesthetic success.
aesthetic, aesthetical, esthetic, esthetical

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.