पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सूर्याचा किंवा सूर्याशी संबंधित.

उदाहरणे : गावातील प्रत्येक घरात आज सौर कंदिलाचा उजेड पसरला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य का या सूर्य से संबंधित।

यह यंत्र सौर ऊर्जा से चलता है।
सौर

Relating to or derived from the sun or utilizing the energies of the sun.

Solar eclipse.
Solar energy.
solar
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सूर्याशी संबंधित.

उदाहरणे : सौर ऊर्जेचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केला जातो.

समानार्थी : सौर्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सविता अर्थात् सूर्य-संबंधी।

सौर्य ऊर्जा का कई तरह से उपयोग किया जाता है।
मंदिर में पंचकुंडीय सावित्र होम चल रहा है।
सावित्र, सौर्य

Relating to or derived from the sun or utilizing the energies of the sun.

Solar eclipse.
Solar energy.
solar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.