पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौरवर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौरवर्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला लागणारा काळ.

उदाहरणे : चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठीच शास्त्रकारांनी तेरावा अधिक मास ठरवला आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी को सूर्य के चारों ओर एक चक्कर लगाने में लगने वाला समय।

एक सौरवर्ष तीन सौ पैंसठ का दिन होता है।
सौर वर्ष, सौर संवत्सर, सौर-वर्ष, सौर-संवत्सर, सौरवर्ष, सौरसंवत्सर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.