पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्टॉल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्टॉल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जिथे वस्तू प्रदर्शित केली जाते आणि विकली जाते ते छोटे दुकान.

उदाहरणे : आम्ही एका स्टॉलवर भजी खाल्ली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी दुकान जहाँ वस्तुएँ प्रदर्शित की जाती है और बेंची भी जाती हैं।

हम लोगों ने एक स्टाल पर पकौड़ियाँ खाईं।
स्टाल, स्टैंड, स्टैन्ड, स्टॉल

A booth where articles are displayed for sale.

sales booth, stall, stand

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.