पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थानांतरीत करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्थानांतरीत करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाणे.

उदाहरणे : मी काल माझे सामान एका खोलीतून दुसर्‍या खोलीत स्थानांतरीत केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाना।

कल मैंने अपने सामान को एक कमरे से दूसरे कमरे में स्थानांतरित किया।
स्थानांतरित करना, स्थानान्तरित करना

Move from one place to another.

Transfer the data.
Transmit the news.
Transfer the patient to another hospital.
transfer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.