पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्थिती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.

उदाहरणे : ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा

समानार्थी : अवस्था, गत, दशा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, बात या घटना की कोई विशेष स्थिति।

क्रोध की अवस्था में किया गया काम ठीक नहीं होता।
उसकी क्या गति हो गई है।
अवस्था, अवस्थान, अहवाल, आलम, गत, गति, दशा, रूप, वृत्ति, सूरत, स्टेज, स्थानक, स्थिति, हाल, हालत

The way something is with respect to its main attributes.

The current state of knowledge.
His state of health.
In a weak financial state.
state
२. नाम / अवस्था

अर्थ : पद, कार्य इत्यादी दृष्टीतून समाजातील व्यक्ती, संस्था ह्यांची वैध अवस्था.

उदाहरणे : एखाद्याची स्थिती त्याच्या कार्याचे प्रतिक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पद, मर्यादा आदि के विचार से समाज में किसी व्यक्ति, संस्था आदि की वह विधिक स्थिति जो अपने क्षेत्र में कुछ निश्चित सीमा में प्राप्त होती है।

किसी की स्थिति उसकी मर्यादा, पद, सम्मान आदि का सूचक होती है।
अवस्थिति, आस्पद, स्थिति

The relative position or standing of things or especially persons in a society.

He had the status of a minor.
The novel attained the status of a classic.
Atheists do not enjoy a favorable position in American life.
position, status

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.