पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थिरांक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्थिरांक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : गणितशास्त्रात निश्चित किंवा विनिश्चित राशी.

उदाहरणे : स्थिरांकात कोणत्याही परिस्थितीत बदल होत नाही.

समानार्थी : नित्यांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अंक जो नियत या स्थिर हो।

प्रकाश का वेग एक नियतांक है।
नियतांक, स्थिरांक

A number representing a quantity assumed to have a fixed value in a specified mathematical context.

The velocity of light is a constant.
constant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.