पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नानघाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्नानघाट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.

उदाहरणे : कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.

समानार्थी : घाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी,जलाशय आदि के किनारे बना वह घाट जहाँ स्नान किया जाता है।

कुंभ के अवसर पर प्रयागराज में सभी स्नानघाटों पर स्नानार्थियों की भीड़ लगी रहती है।
स्नान-घाट, स्नानघाट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.