पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नायु संरचना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / समूह

अर्थ : प्राण्यांच्या शरीरात असणारी स्नायूंची मांडणी.

उदाहरणे : स्नायु संरचनेत तीन प्रकारचे स्नायू असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव शरीर में पायी जानेवाली पेशी संरचना जिसके द्वारा अंगों का संचालन होता है।

व्यायाम करने से पेशीतंत्र सुचारु रूप से काम करता है।
पेशी संरचना, पेशी-तंत्र, पेशी-संरचना, पेशीतंत्र

The muscular system of an organism.

muscle system, muscular structure, musculature

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.