पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्पष्टवक्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्पष्टवक्ता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.

उदाहरणे : आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही

समानार्थी : निर्भीड, स्पष्टवादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिल में कोई बात न छुपाते हुए साफ़-साफ़ कहनेवाला।

वह स्पष्टवादी है।
खरतल व्यक्ति दिल के साफ होते हैं।
खरखर, खरतल, स्पष्टवादी
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मागेपुढे न पाहता तोंडाने वाटेल तसे बोलणारा.

उदाहरणे : त्याचा स्वभाव अगदी फटकळ आहे.

समानार्थी : फटकळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अनुचित या कटु बातें कहने में संकोच न करता हो या जो किसी के मुँह पर बिना उसका लिहाज किए या धृष्टतापूर्वक उल्टी-सीधी बातें कहता हो।

मुँहफट व्यक्ति किसी को भी कुछ भी बोलता है।
बदजबान, बदज़बान, बदलगाम, मुँह-छुट, मुँह-ज़ोर, मुँह-जोर, मुँह-फट, मुँहछुट, मुँहज़ोर, मुँहजोर, मुँहफट, मुखर
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.

उदाहरणे : कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.

समानार्थी : निर्भीड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे कुछ कहने अथवा करने में कुछ संकोच न हो।

कबीर अक्खड़ व्यक्ति थे।
अक्खड़

Socially incorrect in behavior.

Resentment flared at such an unmannered intrusion.
bad-mannered, ill-mannered, rude, unmannered, unmannerly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.