अर्थ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
उदाहरणे :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
समानार्थी : निर्भीड, स्पष्टवक्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिल में कोई बात न छुपाते हुए साफ़-साफ़ कहनेवाला।
वह स्पष्टवादी है।