पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्फुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्फुरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे.

उदाहरणे : कालपासून माझा डोळा उडतोय.

समानार्थी : उडणे, फडफडणे, लवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अंग में सहसा स्फुरण होना।

मेरी आँखें फड़क रही हैं।
फड़कना

Shake with fast, tremulous movements.

His nostrils palpitated.
palpitate, quake, quiver

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.