पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्फोटक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्फोटक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : स्फोट करणारे पदार्थ.

उदाहरणे : स्फोटके बाळगण्यासाठी परवाना काढावा लागतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गरमी या आघात के कारण भभक उठने वाला पदार्थ।

बारूद आदि विस्फोटक हैं।
डेटनेटर, डेटनैटर, डेटोनेटर, विस्फोटक, विस्फोटक पदार्थ

A chemical substance that undergoes a rapid chemical change (with the production of gas) on being heated or struck.

explosive

स्फोटक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एकदम फुटणारा.

उदाहरणे : त्याचे वडील स्फोटक दव्याच्या कारखान्यात काम करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विस्फोट करने वाला।

विस्फोटक पदार्थों के गोदाम में आग लग जाने से पचास लोग मारे गए।
विस्फोटक, विस्फोटकारी

Serving to explode or characterized by explosion or sudden outburst.

An explosive device.
Explosive gas.
Explosive force.
Explosive violence.
An explosive temper.
explosive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.