सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिळण्यासाठीचा आधार.
उदाहरणे : सूर्य हा पृथ्वीसाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्राप्ति का भंडार।
A source of aid or support that may be drawn upon when needed.
अर्थ : माहितीचा उद्गम.
उदाहरणे : ह्या शहरात पाकिस्तानी हेर असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते.
समानार्थी : सूत्र
किसी जानकारी का उद्गम या जिससे कोई सूचना मिले।
A document (or organization) from which information is obtained.
स्थापित करा