पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वच्छता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वच्छता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : धूळ,मळ इत्यादी नसण्याचा भाव.

उदाहरणे : घरात नेहमी स्वच्छता ठेवावी

समानार्थी : सफाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वच्छ होने की अवस्था या भाव।

स्वच्छता बरतने से बीमारियाँ नहीं फैलतीं।
रासायनिक प्रक्रिया द्वारा जल की स्वच्छता बनाई रखी जा सकती है।
अमलता, उजराई, उजलाई, उजलापन, उज्ज्वलता, उज्ज्वला, उज्वलता, उज्वला, धवलिमा, निर्मलता, पूति, शुद्धता, शुद्धि, सफाई, साफ-सफाई, सुथरापन, स्वच्छता

The state of being clean. Without dirt or other impurities.

cleanness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्वच्छ करण्याची क्रिया.

उदाहरणे : शौचालयाची स्वच्छता आवश्यक असते

समानार्थी : सफाई, साफसफाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साफ करने की क्रिया।

हर वस्तु की सफ़ाई जरूरी है।
अवदान, अवधावन, उज्ज्वलन, उज्वलन, मार्जन, सफाई

The act of making something clean.

He gave his shoes a good cleaning.
cleaning, cleansing, cleanup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.