पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वतःकरता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वतःकरता   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण

अर्थ : स्वतःच्या सुखासाठी.

उदाहरणे : कलावंत स्वांतःसुखाय कलासाधना करतात.

समानार्थी : आपल्यासाठी, स्वतःसाठी, स्वांतःसुखाय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने सुख के लिए या अपने लिए।

वह स्वांतःसुखाय काम कर रहा है।
स्वांतःसुखाय, स्वान्तःसुखाय, स्वेच्छार्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.