पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वप्न धूळीस मिळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी इच्छा-आकांक्षा इत्यादी पूर्ण न होणे.

उदाहरणे : ह्या वेळी ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले.

समानार्थी : स्वप्नाचा चुराडा होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई आकांक्षा आदि पूरी न होना।

इस बार आस्ट्रेलिया का विश्व कप जीतने का सपना टूट गया।
सपना चकनाचूर होना, सपना टूटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.