पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वस्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वस्थ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : काहीही न करता.

उदाहरणे : जरा वेळ स्वस्थ पडून राहा.

समानार्थी : शांत

२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक / गतिवाचक

अर्थ : घाईगडबड न करता.

उदाहरणे : सावकाश जेव.

समानार्थी : सावकाश, स्वस्थपणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.