सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.
उदाहरणे : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.
समानार्थी : अभिरुची, आस्वाद, चव, रुची, लज्जत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।
The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.
अर्थ : अधिक चांगले लागण्याचा गुण.
उदाहरणे : लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.
समानार्थी : चव, रुची, लज्जत
स्थापित करा