पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हकनाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हकनाक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : निष्कारण किंवा आवश्यकता नसताना.

उदाहरणे : तो उगाच त्रास देत असतो

समानार्थी : उगाच, उगीच, नाहक, व्यर्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.