सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय रोड.
उदाहरणे : कुस्ती खेळणे हे हडकुळ्या माणसाचे काम नाही
समानार्थी : काडीपैलवान, हडकलेला, हडक्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो बहुत ही दुबला पतला हो।
Being very thin.
अर्थ : ज्याचे शरीर बारीक आहे असा.
उदाहरणे : आजारामुळे तो खूप कृश झाला.
समानार्थी : किडकिडीत, कृश, बारीक, रोड, लुकडा, वाळलेला
शरीर से क्षीण।
Lacking excess flesh.
स्थापित करा