पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हडपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हडपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

उदाहरणे : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

समानार्थी : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, लाटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Take unlawfully.

bag, pocket

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.