पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हफ्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हफ्ता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.

उदाहरणे : कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.

समानार्थी : हप्ता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.