पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हरताळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हरताळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला

समानार्थी : संप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुख, विरोध या असंतोष प्रकट करने के लिए कल-कारखानों, कार्यालयों आदि के कर्मचारियों या जन-साधारण का कारोबार, दुकानें आदि बंद कर देने की क्रिया।

परिवहन पर हड़ताल का कोई असर नहीं पड़ा।
समय पर वेतन न मिलने के कारण कर्मचारियों ने हड़ताल कर दी।
बंद, बन्द, हड़ताल

A group's refusal to work in protest against low pay or bad work conditions.

The strike lasted more than a month before it was settled.
strike, work stoppage
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पिवळ्या रंगाचे एक खनिज पदार्थ.

उदाहरणे : हरताळचा उपयोग औषध म्हणून केला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.