पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हर्षौल्हासित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हर्षौल्हासित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : हर्ष, प्रेम इत्यादींच्या आवेशाने युक्त.

उदाहरणे : अनपेक्षित धनलाभ झाल्याने भिकारीण हर्षौल्हासित झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हर्ष, प्रेम आदि के आवेश से पूर्ण।

घर में अभाव के बावजूद गदगद वातावरण था।
गदगद, गद्गद

Feeling great rapture or delight.

ecstatic, enraptured, rapt, rapturous, rhapsodic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.