पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलवाईन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलवाईन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मिठाई, पुरी, शेव इत्यादी बनवणारी व विकणारी महिला.

उदाहरणे : मिठाईवाली मिठाई बनवत आहे.

समानार्थी : मिठाईवाली, हलवईन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिठाई,पूरी,नमकीन,पकवान आदि बनाने और बेचनेवाली महिला।

हलवाइन मिठाई बना रही है।
हलवाइन
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : हलवाईची पत्नी.

उदाहरणे : हलवाईन मिठाई बनविण्यात हलवाईची मदत करत आहे.

समानार्थी : हलवईन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हलवाई की पत्नी।

हलवाइन मिठाई बनाने में हलवाई की मदद कर रही है।
हलवाइन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.