पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवाई छत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विमानातून जमिनीवर अलगद उडी मारण्यासाठी वापरायची छत्री.

उदाहरणे : विमानात बिघाड झाल्याने प्रवाश्यांना पॅरशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरवले

समानार्थी : पॅराशूट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बहुत बड़ा छाता,जिसके सहारे सैनिक लोग हवाई जहाजों से ज़मीन पर उतरते हैं।

आपतकालीन समय में नीचे उतरने के लिए हवाई जहाजों में पैराशूटों की व्यवस्था होती है।
छतरी, पैराशूट, हवाई छतरी

Rescue equipment consisting of a device that fills with air and retards your fall.

chute, parachute

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.