अर्थ : हवामानाविषयी माहिती किंवा त्यासंबंधित तत्त्वांचे विवरण असलेले शास्त्र.
उदाहरणे :
त्याला हवामान शास्त्राची आवड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विज्ञान जिसमें मौसम संबंधी तत्त्वों का विवरण हो या मौसम संबंधी जानकारियाँ दी हों।
उसे मौसम विज्ञान में रुचि है।