पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हात असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हात असणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या कामात एखाद्या विशेष व्यक्तीची भागिदारी किंवा त्याचा सहभाग असणे.

उदाहरणे : कालच्या स्फोटात दहशतवादींचा हात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम में किसी व्यक्ति विशेष की भागीदारी होना।

कल के विस्फोट में आतंकवादियों के हाथ हैं।
सनना, सम्मिलित होना, हाथ होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.