पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हातखुर्ची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन्ही कडांना हात असलेली खुर्ची.

उदाहरणे : ह्या हातखुर्च्या आरामशीर आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कुर्सी जिसमें हाथ रखने के लिए आधार हो।

ये हाथ कुर्सियाँ आरामदेह हैं।
हाथ कुर्सी, हाथ-कुर्सी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.