पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हालचाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हालचाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्‍हा.

उदाहरणे : गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की चाल-ढाल या उसके द्वारा किए जाने वाले कार्य।

आपको अपने पुत्र की गतिविधियों पर ध्यान रखना चाहिए।
कार्य कलाप, कार्य-कलाप, कार्यकलाप, क्रिया कलाप, क्रिया-कलाप, क्रियाकलाप, गतिविधि, हरकत

Any specific behavior.

They avoided all recreational activity.
activity

अर्थ : गुंतागुंतीच्या व्यवस्थेतील हालचाल.

उदाहरणे : वीज गेल्यामुळे शहराचे चलनवलन थांबले

समानार्थी : चलनवलन

३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : गतिमान असण्याचा व्यापार.

उदाहरणे : पदार्थाच्या आत होणार्‍या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.

समानार्थी : विक्षेप

४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : हलणे-डोलण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : मृत व्यक्तीची हालचाल होत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलने-डोलने की क्रिया या भाव।

मुर्दे में हलचल नहीं होती है।
हरकत, हल-चल, हलचल
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चालण्याची क्रिया.

उदाहरणे : पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.

समानार्थी : गती, चाल, धाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने की क्रिया।

उसने आगे व्यवधान देखकर गाड़ी की गति को रोकने का प्रयत्न किया।
अमनि, अर्वण, गति, चाल, रफ़्तार, रफ्तार

The act of changing location from one place to another.

Police controlled the motion of the crowd.
The movement of people from the farms to the cities.
His move put him directly in my path.
motion, move, movement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.