पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हास्य करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हास्य करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : आनंद दाखविण्यासाठी चेहऱ्याची विशिष्ट हालचाल करणे.

उदाहरणे : श्यामच्या मस्करीवर सर्वजण हसले.

समानार्थी : हसणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.