पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंद   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : हिमालय ते कन्याकुमारी व सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पसरलेले एक राष्ट्र.

उदाहरणे : मी भारताचा नागरिक आहे
भारत ही माझी मायभूमी आहे

समानार्थी : भरतभूमी, भारत, भारतवर्ष, हिंदुस्तान, हिंदुस्थान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.