पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिडीसफिडीस करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिडीसफिडीस करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : छीः थूः करणे व हाकलून देणे.

उदाहरणे : त्याने उगीचच त्या माणसाला धुतकारले

समानार्थी : धुतकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पास से तिरस्कारपूर्वक हटाना।

उसने भिक्षुक को दुतकारा।
दुतकारना, दुरदुराना, धतकारना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.