पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिममानव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिममानव   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : नेपाळ किंवा तिबेट येथील पिमालयीन प्रदेशात राहणारा मानवासारखा दिसणारा एक मोठा केसाळ प्राणी.

उदाहरणे : हिममानवाचे चित्रण पुराणांमध्ये आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नेपाल तथा तिब्बत के हिमालयी क्षेत्र में रहने वाला मानव की तरह का एक बड़ा रोयेंदार जन्तु।

हिममानव का वर्णन पौराणिक कथाओं में मिलता है।
यति, हिममानव

A large hairy humanoid creature said to live in the Himalayas.

abominable snowman, yeti

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.