पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिरडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिरडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्यात दात बसवलेले असतात तो तोंडातील मांसल भाग.

उदाहरणे : त्याच्या हिरड्या सुजल्या आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह के अंदर का वह अंग जिसमें दाँत उगे रहते हैं।

राम के मसूढ़े में सूजन है।
मसूड़ा, मसूढ़ा

The tissue (covered by mucous membrane) of the jaws that surrounds the bases of the teeth.

gingiva, gum

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.