पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिसकावले जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिसकावले जाणे   क्रियापद

१. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखादी वस्तू एखाद्याकडून जबरदस्तीने घेतली जाणे.

उदाहरणे : काल त्याचे पाकीट हिसकावले गेले.

समानार्थी : हिसकावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का किसी से ज़बरदस्ती लिया जाना।

कल उसका बटुआ छिन गया।
छिन जाना, छिनना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.