पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुकूमशाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या हाताता अमर्याद सत्ता एकवटलेली असते अशी राज्यपद्धती.

उदाहरणे : हिटलर आणि मुसोलिनी हे हुकूमशाहीचे पुरस्कर्ते होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राज्य-प्रबंध की वह व्यवस्था जिसमें समस्त अधिकार एक ही व्यक्ति के हाथ में हो।

तानाशाही ज्यादा दिन तक टिकी नहीं रह सकती।
तानाशाही, तानाशाही शासन

A political system governed by a single individual.

autarchy, autocracy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.