पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुरडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुरडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : मका, जोंधळा, नाचणी इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.

उदाहरणे : रात्री शेतावर हुरडा खायला जाऊया.

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : मका, हरभरा इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.

उदाहरणे : हुरडा खायला फार चविष्ट लागतो.

समानार्थी : हुरळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूनी हुई चना, मटर आदि की हरी फली।

बच्चे मैदान में होला खा रहे हैं।
होरहा, होरा, होला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.