पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुल्लडबाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दंगा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : हुल्लडबाजांनी खिडकीच्या काचा फोडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हुल्लड़ मचानेवाला व्यक्ति।

हुल्लड़बाजों ने दिनभर कार्यालय में काम नहीं होने दिया।
हुल्लड़बाज, हुल्लड़बाज़

हुल्लडबाज   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दंगा करणारा.

उदाहरणे : एका हुल्लडबाज मुलाने हा सर्व गोंधळ घातला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हुल्लड़ मचानेवाला।

हुल्लड़बाज लोगों ने न्यायालय में घुसकर नारेबाजी की।
हुल्लड़बाज, हुल्लड़बाज़

Noisy and lacking in restraint or discipline.

A boisterous crowd.
A social gathering that became rambunctious and out of hand.
A robustious group of teenagers.
Beneath the rumbustious surface of his paintings is sympathy for the vulnerability of ordinary human beings.
An unruly class.
boisterous, rambunctious, robustious, rumbustious, unruly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.